संता आणि बंता दोघांना मोबाईल फोन वापरण्याचा कंटाळा आला आणि त्यांनी संदेशवहनासाठी कबूतर वापरायचे ठरवले. एकदा बंताकडे आलेल्या कबूतराबरोबर कोणताच संदेश आला नाही. बंताने वैतागून संताला फोन केला आणि विचारले. त्यावर संता म्हणाला, "ओये! तो मिस्ड कॉल होता!"