ब्राव्हो जे पी
छान शक्कल! शुभेच्छा!
आमच्या कंपनीत कॉफी मग आधीपासूनच वापरतात. आता कागदी रुमाल अर्थात पेपर नॅपकिन्स चा वापर कसा कमी करता येईल याबद्दल विचार करतेय :)
तुला मानलं पण एकूणात
--अदिती