"ब्रावो" विषयी झालेली चर्चा इथे पाहा. या चर्चेत बरेच मराठी प्रतिशब्द सुचवले आहेत.

मॉर्गनसाहेबांचा उपक्रम अनुकरणीय आहे. शुभेच्छा!

मॉर्गनसाहेबांनी भारतीय नाव वापरले तर आनंद आहे. अमर्त्य सेन किंवा विनोद खोसला कसे वाटते?