वेळ काढून तो अग्रलेख आणि ती मालिका वाचेन. आपल्या लेखावरून एकंदर सत्यपरिस्थिती खरंच किती भयानक आहे याची कल्पना आली !!
अन्यथा एक दिवस हाच मराठी माणूस महाराष्ट्रातच उपरा ठरण्याची भीती आहे.
----आपल्या विचारांशी सहमत.
आपल्या प्रश्नांवरची माझी मते.
१. नाही.
२. बहुतेक नाहीच पण सकारात्मक बोलायचे झाल्यास कदाचित तसे वाटू शकेल
३. पण जरी समिती स्थापली तरी ती परिणामकारक असेल असे वाटत नाही. त्या ठिकाणी नेत्यांच्या फायद्याच्या(पैसे, मतदार) गोष्टी असणे शक्य नसल्याने तिकडे कोणाचे फारसे लक्ष जाईल किंवा मुद्दाम कोणी तिथली परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करेल असे वाटत नाही.