वनस्पतींच्या 'आकलना'ची याही पेक्षा सरळ व स्पष्ट उदाहरणे (ज्यातील जीन्सचे उदाहरण या वादाच्या निमित्ताने बाहेर तरी आले!)  असताना आपण अशी उदाहरणे घेतल्याचे पाहून हसू आले इतकेच. (अर्थात बाकी उदाहरणे तो तुम्हाला सांगेल अशी अपेक्षा ठेवू नका हं! आपण वेगवेगळ्या बाजुला आहोत!)

बाकी नोबेलसाठी प्रयत्न चालू आहेत. बुद्धिमान साहित्यांबद्दल (मटेरिअल हो.. हे आपले लिखाण वगैरे नव्हे!) ऐकले असेलच ;)

लोभ असावा.