तुम्ही बोलघेवडे नाहीत ही आनंदाची गोष्ट आहे. टेकडी संस्थेच्या संकेतस्थळाला आधी भेट द्यावी. मग दिवस ठरवून वेताळटेकडीवर भेटू आणि विधायक कार्याला आरंभ करू या. आता या बिल्डरांची, प्रदूषण करणाऱ्यांची खैर नाही. टेकडीचे टी शर्ट विकत घेऊ. माझ्याकडे एक आहे. एवढी कृतिशीलता मी दाखविली, हे नशीब.