>> एकूणच आजकाल या व्यासपीठावर शासनाला आणि इतर
>> सार्वजनिक व्यवस्थांना नावे ठेवणाऱ्या चर्चा वाढल्या आहेत.
>> केवळ बाजूच्या चर्चांच्या रकान्यावरून नजर फिरवा, अशाच
>> प्रकारच्या बऱ्याचशा चर्चा चालू असल्याचे दिसेल. या चर्चा
>> देखील कोणाच्याही ज्ञानात भर घालणाऱ्या नाहीत का विचारांना
>> चालना देणाऱ्या नाहीत (तशा चर्चांना फार कोणी प्रतिसाद देत
>> नाही). अशा गप्पा मारून केवळ time-pass होतो आहे.

ध्रुवबाळ, जाईल तिथं इन्फ़्लॅमेटरी धडपडी की लुडबुडी कोण करतं रे?  काहीहीहीहीही!