हे मात्र खरे हो, नाव घेतल्याशिवाय ती मजा येत नाही... पण उगीच कुणाला राग यायला नको म्हणून....
पण तुम्ही फार हुशार! स्वत:चेच नाव घेतलेत...कुणाचा राग नको आणि लोभ नको...
आणि हे काय मनोगतींनो, फ़क्त एकच शेलापागोटा... कुणाला शेलापागोट्याचा अर्थ समजला नसेल तर त्याला इंग्रजीतून fishponds असे म्हणतात...मी अजून एक लिहिते, आता तरी लिहा राव...
एखादा जाड्या असेल तर त्याच्यासाठी :
'कोण म्हणतो मी खड्ड्यात पडलो,
खड्डाच माझ्यामुळे पडला'
श्रावणी