या वाक्याला पु लंच्याच 'तुम्हाला कोण व्हायचंय मुंबईकर-पुणेकर-नागपूरकर'लेखाचा या संदर्भ आहे. त्यात म्हटलंय "पुणेकराला कुठल्याही विषयावर मत ठोकायला आलं पाहिजे..उदा. अमेरिकेची आर्थिक आघाडी नीट बसवण्याचा खरामार्ग कोणता या विषयावर आपण स्वतः पुणे महानगरपालिकेत उंदीर मारायच्या विभागात आहोत नोकरीला हे विसरून मत ठोकता आलं पाहिजे"

पु.लं.चे हे विधान तितकेसे बरोबर नसावे. कारण, नाहीतर मग बऱ्याच अ-पुणेकर मनोगतींना पुण्याचे सन्मानार्थ नागरिकत्व (honorary citizenship) द्यावे लागेल.

- (अनिवासी, भूतपूर्व पुणेकर) टग्या.