पापण्यांचे टोमणे सुंदर आणि भाकरीची याचना चटका लावणारी! नागाला दूध पाजण्यातला संतापही भिडला. पण सगळ्यात
शून्य जेव्हा राहतेशून्य मी का भागतो?
हे खास!!
एकूण गझल आवडली. पुढील गझलेसाठी/कवितेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
(शुभेच्छुक)चक्रपाणि