१. कोण म्हणतं मी माकडासारखा दिसतो..
    माकडच माझ्यासारखं दिसतं..

बारिक मुलाला किंवा मुलीला:
२. करायला गेली रक्तदान,
    डॉक्टर म्हणाले, 'बाटली नको, चमचा आण'!

३.  लांबून चिकणी जवळून चकणी..

४. चेहरे के लिये स्नो-पावडर,
   और दांतो के लिये कोयला?? 

५. स्टायलिश केस, लांबसडक याच्या पापण्या,
    काय म्हणता हा कोण,
    हा तर आमचा उम्या(अथवा कोणीही) ढापण्या!