जे. पी., तुमचे मनःपूर्वक अभिनंदन. कुठल्याही सत्कर्माची सुरुवात आपल्या स्वतःपासूनच करावी, याचे उदाहरण तुम्ही दिले आहेत. आता यापासून सगळ्यांनीच प्रेरणा घ्यावी ही शुभकामना.