आपला विनोदनिर्मितीचा उद्देश स्तुत्य असला तरी लोखंड गंजणे व वस्तुचे गुरुत्वीय त्वरण आणि झाडांच्या मुळाची वाढ पाण्याच्या दिशेने होणे आणि फांद्यांची वाढ प्रकाशाच्या दिशेने होणे हे सारखे कसे ते अनाकलनीय आहे. असो.