साक्षी महोदय,

एकेक किस्सा जबरदस्त आहे. रेल्वे पोलिसांच्या मनमानीचा फटका मलाही बसला आहे त्यामुळे तो किस्सा अधिक जवळचा वाटला. भक्ष्य हेरण्यासाठी दडून बसलेल्या वाहतूक पोलिसांना "कावळे" का म्हणतात हे आपण सांगितलेल्या किश्शावरून पुरते पटले.

एकूण किस्से छान सांगितले आहेत. आवडले. "फुकट"चा किस्सा वाचून ह. ह. पु. वा. झाली.