असे सिद्ध होतच आहे वगैरे मला आजिबात वाटत नाही. पशु हा कितीही उपयुक्त असला तरी तो पशुच. त्याला देव बनवू नये.
बाकी प्राणी उपयुक्त असताना त्यांना देव मानत नाही तेव्हा गाईलाही नको. उदा. म्हैस.
असो. विषयांतर झाले.