वाहतुक पोलिसांचा तो विशिष्ट खाकी पांढरा पेहराव, त्यांची ती कधी रस्त्याकडेला तर कधी चौकात मधोमध चाललेली ध्यानधारणा (प्रसंगी योगाभ्यासही), व तरिही सावज (मासे) टपकायला तत्पर असण्याची वृत्ती पाहता, त्याच्या तिकडे असलेले, 'बगळे' हे शीर्षक यांना जास्त योग्य वाटते.