एकदम बरसातच केलीस की!

आणि प्रवासी आम्हांलाही कळू देत तुमचे वजन.. हा!हा!

चष्मा असणार्‍या मुलासाठी,
"चष्मा घातला तर मुली पाहत नाहीत,
चष्मा काढला तर मुली दिसत नाहीत"