" तरी, सदर माहिती प्रमाणे अद्यात चोरट्याने माझी गाडी माझ्या संमतीशिवाय लबाडिने चोरुन नेल्यामुळे मी त्याचे विरुद्ध तक्रार दाखल करीत आहे"

वाचताच क्षणी खूप जोरात हसलो..खुर्ची गोल फ़िरली.. लगेच दुरध्वनी केचकाळला .. साहबांनी खोली मध्ये बालवलं .... तुमच्या मुळे आज class  लागली.....  धन्य आहात.... ः)

 

आपला राज