चंद्रकळेच्या किरणांमध्ये,व्यथा लोपल्या शतजन्मीच्या,व्याकुळलेल्या रात्रीला ह्या,कळा लागल्या नव्या उद्याच्या !
छान! कविता आवडली.