एकूण अनुभवावरून पोलीस जनतेचे रक्षण करण्यासाठी नव्हेतच असे दिसून येतेय. अनुभव विनोदी असले तरी त्यांचे स्वरूप गंभीर आहे.
काही चित्रपटांतूनही हे पोलीस शक्यतो हवालदार लोक अतिशय गबाळे, कामाच्या बाबतीत अव्यवस्थित, भित्रे आहेत असे दाखविले जाते, त्यात मुद्दाम मराठी आडनावे किंवा मराठी संवाद घेऊन या वास्तव परिस्थिती दर्शवितात पण आपण तो विनोदाचा भाग म्हणून त्याकडे हव्या तितक्या गांभिर्याने पाहत नाही.
श्रावणी