शून्य जेव्हा राहते
शून्य मी का भागतो?

हा कशाचा सूर्य जो
झोपतो, मग जागतो

पाजशी तू दूध का?
नाग आहे नाग तो!... बहारदार. फारच सुंदर! मतलाही छानच!