अदिती,

रविवारी मी पुण्यात नसल्यामुळे मला जमणार नाही. उद्या सुट्टी आहे. तेव्हा उद्या संध्याकाळी ६ वाजता बालगंधर्व च्या पाठीमागच्या 'कॅफ़ेटेरियात' जमलो तर ?कोण कोण येऊ शकेल ?