अनिकेत,

तू मला भेटला आहेस का ?

नसेल तर ठीक आहे.... कारण ह्या गोष्टी ले राज व अमित दोघे ही येथेच आहेत.. मी राज (संगणक क्षेत्र) व माझा जीवलग मित्र अमित (दुकानदार).... पण तुझ्या कथे मध्ये थोडा फेरफार आहे तो फक्त नावा मध्ये च.... बाकी सर्व कथा.... माझ्या शी साम्य दाखवतात... व दुसरा फरक हा...की अमित तेथे कोल्हापूर मध्ये आपल्या घरी आहे.. व मी येथे सुदूर गुडगांव मध्ये... ह्या दुविधे मधुन आम्ही दोघे ही निघालो आहोत... पण ज्या वेळी घर सोडण्याचा मी निर्णय घेतला तेंव्हा ही व आता ९ वर्षा नंतर ही मला त्या माझ्या निर्णयांचे  अप्रूप वाटते.... निर्णय तू काही घे.... पण त्या निर्णयाशी ठाम राहा !

आपलाच

राज