हा विनोद झाडांच्या आकलनक्षमतेत बसेल अशी आशा आहे.
'आकलनक्षमता म्हणजे काय हे?' ही खरं तर त्याच्या अकलनकक्षेच्या
(क्षमतेच्या नव्हे,नाहीतर हा उपद्व्याप कशाला केला असता) बाहेरचे आहे. झाडांच्या मुळांची पाण्याच्या दिशेने होणारी वाढ, व
प्रकाशाच्यादिशेने होणारी फांद्यांची वाढ झाडांची 'आकलन' क्षमता कशी
दर्शवते? हे अजून कळले नाही. ते आपण समजवाल अशी आशा आहे. तरी या
विषयावरीलपुढील अभ्यासासाठी त्याला 'आकलनाच्या व्याख्येची' ही गरज लागेल
जी आपण पुरवली जाण्याचीही आशा आहे.
भाषातज्ज्ञांनी 'आकलन' चा नेमका अर्थ सांगावा ही विनंती.
(आपले म्हणणे पटल्यास, 'म्हणणे पटल्यास तसे मानणे तो कमीपणचे समजत नाही', हे पटवण्यासाठी या उदाहरणाचा नंतर वापर करता येईल.)