सर्वसाक्षी महाशय,

किस्से अगदी उत्तम आहेत. आपल्या खुसखुशीत शैलीत वाच़ताना मजा आली. 

'रस्त्यात एकही मनुष्य दिसत नव्हता, सर्वत्र पोलीस दिसत होते'  आणि ढगा आडून चंद्र!

वा वा!!

आपला () प्रवासी