गाईला देव मानण्यावरुन गाडी भलत्याच रुळावर गेली आहे. गाईला मारावे का नाही हा मुद्दा नाही. उपयुक्त पशुला देव मानावे का हा आहे.
गाईला खात नसलो तरी गाई मरतातच आणि त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणे हा प्रश्न आहेच. सगळ्या मृत गाईंवर गोभक्त समाज शास्त्रोक्त पध्दतीने अग्निसंस्कार करणार आहे का?