पाण्याचे अस्तित्व कळणे, प्रकाशाचे अस्तित्व कळणे आणि त्या गोष्टी मिळवण्यासाठी योग्य त्या अवयवांची योग्य त्या दिशेने वाढ करुन त्या मिळवणे हे आकलन नाही का?
 मृत वनस्पती हे सगळे करत नाहीत.
गंज ही प्रक्रिया लोखंडाला कायम लागू होते. त्यात जिवंत लोखंड आणि मृत असा प्रकार नसतो. मात्र वनस्पतींचे उपरोल्लेखित वागणे केवळ जिवंत वनस्पतीतच दिसते.   

 नवजात मांजर किंवा हरणाचे पाडस त्याच्या आईच्या स्तनाकडे जाते आणि दुग्धपान करते हेही आकलन नाही का? 

असो. झोपी गेलेल्या माणसाला उठवणे शक्य आहे. झोपेचे सोंग घेतलेल्याला उठवणे महाकठिण.