आदरणीय वृकोदर महाशय,
गोधन हा किती महत्त्वाच़ा ऊर्जास्रोत आहे हे ह्या चर्चेतून निष्पन्न होत आहे. निसर्गातील ऊर्जास्रोतांना देव मानण्याची जुनी वैदिक कल्पना इतर देवस्वरूपांना विरोध करणाऱ्या आधुनिक लोकांनाही आवडते आणि पटते. त्यामुळे ह्या उपचर्चेतून गायीच़े देवत्वच़ अधोरेखित होत आहे असे वाटते. च़ू भू द्या घ्या
आपला
(ऊर्जाभक्त) प्रवासी