सगळ्या मृत गाईंवर गोभक्त समाज शास्त्रोक्त पध्दतीने अग्निसंस्कार करणार आहे का?
"करणार आहेत का?" पेक्षाही "सध्या करतात का?" हा अधिक योग्य प्रश्न होऊ शकेल.
चितळे, फडके, साने इत्यादी दूध व्यावसायिक मेलेल्या आणि भाकड गायींचे काय करतात याबद्दल अधिक माहिती मिळाली तर बरे होईल.