अपहार, (धूर) फार, साकार, भार, साक्षात्कार, तार खासच.

वेदना 'ती' व तार ही 'ती' (इतकेच काय सुई व प्रीत ही) असताना 'झाला' थोडे खटकले. की तार चा काही वेगळा अर्थ अपेक्षित आहे? ('दोर' झाला चालले नसते?)