वा मानस, बहोत अच्छे. सुंदर गझल. सुरेश भटांच्या शैलीची आठवण आली.मक्त्याबाबत 'तो'शी मी सहमत आहे. 'तार' चा काही वेगळा अर्थ अभिप्रेत आहे का? अन्यथा पुल्लिंगी तार खटकते.
-मिलिंद