धन्यवाद ! परंतु बऱ्याच भागात  तार ह्या शब्दाचा पुल्लींगी उल्लेख केल्या जातो, 'तार तुटली' असे म्हणण्याऐवजी 'तार तुटला 'असे म्हणताना मी कैक वेळा ऐकले आहे... येथे 'तार' चा जो प्रचलित अर्थ आहे तोच अपेक्षित आहे.