वेदश्रीशी सहमत. विरोध शाकाहाराबद्दल नाही, मांसाहाराबद्दलही नाही, पण शाकाहाऱ्यांनी मांसाहाऱ्यांना 'तुम्ही मांसाहार करणे तात्विकदृष्ट्या चूक' किंवा मांसाहाऱ्यांनी 'हे लोक आधी नाकं मुरडतील, नकळत खाऊ घातलं तर बोटं चाटतील' हे युक्तीवाद करण्याला आहे. जगा आणि जगू द्या. ज्याला जे खायचं ते खाऊ द्या. आधी कोंबडी कि अंडं या प्रकारच्या या न संपणाऱ्या वादातून बिचाऱ्या शाकाहारी लोकांना सोडवा आणि मांसाहारी लोकांनाही!!
(जरा चिडून)अनु