हायपरबोलासाठी मराठी शब्द हवा आहे.
पॅराबोलासाठी परवलय असा शब्द वापरतात. तेलुगु-इंग्रजी शब्दकोशामध्ये पॅराबोलासाठी परवलयम् व हायपरबोलासाठी अतिवलयम् असा शब्द सापडला. तो मराठीतही अतिवलय असाच वापरला जातो का?