हिंदी मध्ये प्रोपेल साठी प्रवृत्ती झुकाव, प्रवणता तर संस्कृत मध्ये अरित्र (प्रोपेलिंग) अज् (टू प्रोपेल) हे शब्द सापडले. चपखल असा शब्द अजून सापडला नाही.