व्यापार चाललेला आहे इथे िजण्याचा
आयुष्य सोसण्याचा भारीच भाव आहे.

न्यायालयामधेही मी हारलोच बाजी
फाशी मला न द्यावी ऍसा ठराव आहे.

पत्तेच जीवनाचे झाले अखेर माझ्या
अन् िव्स्क्टून गेला प्रत्येक डाव आहे...आवडले.

चुका लिखाणात(टंकनात) आहेत (मुद्दाम केलेल्या?)!

चुका गजलेत नाहीत (सुंदर लिहिलेल्या)!

... (चुकचुकणारा) अजब!