वार, धूर, साक्षात्कार आवडले. आपली गजल आता आणखी समृद्ध वाटते. छान! कल्पना खुलवण्याबरोबरच तंत्रशुद्धता असणे हे दर्जेदार साहित्यनिर्मितीचे कसब आपण आत्मसात केले आहेच... मनापासून शुभेच्छा!
... (तृप्त) अजब.