सारेच शेर आवडले. स्वागत. आपण हे लिखाण इतरत्र टंकित करून इथे चिकटवल्यासारखे वाटले. मनोगतावर 'थेट टंकलेखन' करणे अत्यंत सुलभ असल्याने टंकलेखनातील दोष हे आपल्या प्रतिभेस आडकाठी ठरणार नाहीत अशी खात्री आहे. पुढील रचनांसाठी शुभेच्छा.