कोठेतरी कुणाचे अस्पष्ट नाव आहे
वा!
आजन्म राहिलेला तो खोल घाव आहे

इतरही शेर आणि एकंदर आपला प्रयत्न आवडला. गझलप्रवासाला माझ्या हार्दिक शुभेच्छा.