शतानंदराव,
सुरेख गझल आहे. पहिली ओळ (आणि अर्थातच मतला!!!)मस्त आहे.एकदम भिडला मनाला. फाशी सगळ्यात जास्त आवडली. पुढील लेखनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा.