वा! सगळ्या कल्पना आवडल्या. ज्ञानोबामाऊली आणि अग्निपरीक्षा विशेष आवडले.

लपविताना दु:ख ती, केवळ म्हणाली,
-"धूर ह्या खोलीत नाही, फार झाला"?

वा! छानच.

लिखाण पानाच्या अगदी डावीकडे न ठेवता मध्यभागी किंवा समासापासून काही अंतर अजवीकडे आणायचे असेल, तर ते लिखाण निवडून (सिलेक्ट करून) लिखाणाच्या खिडकीवर असणाऱ्या या चिन्हावर आवश्यक तितक्या टिचक्या माराव्यात.