लागला मौनातल्या वाटेवरी वाडा तुझाआणि काही शब्द मातीच्या ढिगाऱ्यासारखे
वा वा चित्तोपंत! ह्या शेरात आपल्या वेगळ्या शैलीची च़ुणूक ज़ाणवते. हा शेर दीर्घकाळ आमच्या स्मृतीत विसावला आहे.
आपला (नाविन्यप्रेमी) प्रवासी