संता आणि बंता दोघांना ३ जिवंत बॉम्ब सापडले. ते सर्व पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी ते निघाले. वाटेत, संता : काय रे? यातला एक आपल्या हातात असताना फुटला तर काय? बंता : काही नाही, पोलिसांना सांगू दोनच मिळाले