गझल खूपच आवडली. शुद्धलेखनाच्या चुकांवर मात करून गझलेचा भाव मनाला भिडतो.
शुद्धलेखनाच्या चुका पहिलेच लेखन असल्यामुळे असाव्यात. पण श्तानंद नावातही अशी काही चूक झाली आहे की असेच नाव आहे?छाया