वा छान, साधेच शब्द, पण सुंदर आणि प्रवाही गझल आहे, शतानंदजी! आपण www.baraha.com ह्या वेबसाईटवरुन मराठी टायपींगचे software डाऊनलोड करुन घ्यावे, ते वापरुन आपल्याला मनोगतावर न जाता सुद्धा मराठी लिख़ाण करता येईल