"एचटीएमएल ट्युटोरिअल" असे शोधल्यास असंख्य मार्गदर्शक मिळू शकतील. मी दिलेला दुवा त्या सर्वांचा मूळस्रोत असलेल्या W3C (वर्ल्ड वाइड वेब कन्सॉर्टिअम) (विकी दुवा) चा आहे जिथे ही मानके (स्टँडर्ड्स ?) ठरवली जातात.
या संघटनेमागे स्वयम वैश्विक जाळ्याचा निर्माता आहे.