विलास, छान निरूपण! या अभंगातून नामस्मरणाच्या महिम्यासोबत चिकाटीचा महिमाही आला आहे. चिकाटी असेल तर काहीही अशक्य नाही. व्यायामाचे उदाहरण आवडले. एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर योग्य दिशा हवी, फक्त प्रयत्नांची पराकाष्ठा करून उपयोग नाही.श्रावणी