इथे मोठे, सुटसुटीत अधोरेखित व असे वाटते लहान करण्यामागे नुकत्याच कळालेल्या माहितीचा उपयोग करून पाहणे होते. बाकी विकीचे स्वतःचे (काही नव्या संकल्पना सोडल्यास ;) ) असे काहीच नाही. मानके योग्य वाटतो.
कळावे, लोभ असावा.