वेदश्री,
खूपच सुंदर कथा आहे आणि भाषांतरही छान केले आहे. मी तुमचे आधीचे लेखही वाचले आहेत. तुमची लेखनशैली मला आवडते.
साक्षी