वेदश्रीताई,

तुम्ही भाषांतर च़ांगले केले आहे. कथा सलग वाच़ता आली. गालिचा सोडून ज़ाण्याच़े महत्त्व कळले नाही, कोणी समज़ावून सांगेल काय?

अफगाणिस्तान व इराकावर बळज़बरी करून झ़ाल्यावर आता अमेरिकेच़ा डोळा इराण व सीरिया ह्या देशांवर दिसत आहे. च़ू भू द्या घ्या. बिचाऱ्या खुर्शीद आणि रहमताने पळायच़े तरी कुठे?

आपला
(विचारमग्न) प्रवासी